Homeकोंकण - ठाणेकै रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सवाचे आज सायं ७ वा. होणार...

कै रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सवाचे आज सायं ७ वा. होणार उद्घाटन.

कै रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सवाचे आज सायं ७ वा. उद्घाटन.

आजरा. प्रतिनिधी.

कै रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सवाचे उद्घाटन सोमवार दि २१ फेब्रुवारी रोजी सायं ७ वा आजरा महाविद्यालय रंगमंचावर नवनाट्य मंडळ आजराचे जेष्ठ नेपथ्यकार नवनाट्य मंडळाचे जेष्ठ सदस्य गंगाराम रांगणेकर यांचे हस्ते तसेच अभिनेत्री श्वेता कुलकर्णी, प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था कोल्हापूरचे प्रशांत जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.प्रतिज्ञा रंगमंच चे माध्यमातून गरजूंना मदत करणे करीता जवळपास ११०० चे वर गाणेंचे प्रयोग केले आहेत.जो एक वेगळा उपक्रम आहे. असे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती नाट्य महोत्सव अध्यक्ष चंद्रशेखर फडणीस यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.