Homeकोंकण - ठाणेकोरोणाच्या पार्श्वभूमीवर आजरा श्री. रामतीर्थ यात्रा रद्द. - आजरा नगरपंचायत.

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर आजरा श्री. रामतीर्थ यात्रा रद्द. – आजरा नगरपंचायत.

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर आजरा श्री. रामतीर्थ यात्रा रद्द. – आजरा नगरपंचायत.

आजरा. प्रतिनिधी.

आजरा येथील महाशिवरात्र निमित्ताने भरणारी श्री. रामतीर्थ यात्रा कोरोणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असल्याची माहिती आजरा नगरपंचायतने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर याचे दि. ९ जानेवारी २०२२ रोजीचा आदेशान्वये कोरोणाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता दि. १,२ मार्च २०२२ रोजी महाशिवरात्री निमित्त होणारी राम तीर्थ यात्रा भरली जाणार नाही. याची सर्व भाविक भक्तांनी नागरिकांनी नोंद घ्यावी दि. २ मार्च २०२२ रोजी होणाऱ्या धार्मिक विधी पालखी सोहळा हा केवळ ५० भाविकांच्या मानकरी यांच्या उपस्थितीत पार पडेल तथापि रामतीर्थ परिसरामध्ये कोणतीही दुकाने विक्री स्टॉल लावण्यास परवानगी दिली जाणार नाही याची सर्व भाविकांनी नागरिकांनी व व्यापारी बंधूंनी नोंद घ्यावी असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.