Homeकोंकण - ठाणेशहीद जवान किरण पाटील यांच्या पार्थिवचे दर्शन घेऊन चेअरमन नविद मुश्रीफ भावपूर्ण...

शहीद जवान किरण पाटील यांच्या पार्थिवचे दर्शन घेऊन चेअरमन नविद मुश्रीफ भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

शहीद जवान किरण पाटील यांच्या पार्थिवचे दर्शन घेऊन चेअरमन नावीद मुश्रीफ भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

कागल. प्रतिनिधी.

गुवाहाटी (आसाम) येथे त्यांना वीरमरण आले. कौलगे, ता. कागल चे सुपुत्र शहीद जवान किरण पाटील हे कोर ईएमई मध्ये नाईक पदावर कार्यरत असलेले पाटील २००६ मध्ये भरती झाले होते. त्यांचे माध्यमिक शिक्षण दादासाहेब मगदूम हायस्कूल येथे तर महावीर कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण झाले. महाविद्यालय स्तरावर उत्कृष्ट बॉक्‍सर म्हणून ते ओळखले जात होते. भरती झाल्यानंतर सिकंदराबाद येथे उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून ओळख निर्माण झाली होती. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांना वीरमरण आले. आज त्यांच्या मुळ गावी कौलगे येथे पार्थिवाचे दर्शन घेऊन, चेअरमन नविद मुश्रीफ यांनी श्रद्धांजली वाहिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.