Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रनिधन वार्ता .- आजरा चर्चगल्ली येथील सौ.सुगंधा पांडूरंग सांबरेकर (वय ६७) यांचे...

निधन वार्ता .- आजरा चर्चगल्ली येथील सौ.सुगंधा पांडूरंग सांबरेकर (वय ६७) यांचे दुखत निधन

निधन वार्ता.

आजरा चर्चगल्ली येथील सौ.सुगंधा पांडूरंग सांबरेकर (वय ६७) यांचे दुखत निधन .

आजरा. प्रतिनिधी. 

आजरा शहरातील चर्चगल्ली येथील सौ.सुगंधा पांडूरंग सांबरेकर (वय ६७) यांचे निधन झाले.पश्चात पती, दोन विवाहीत मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. वीज वितरण कंपनीचे सेवानिवृत्त कर्मचारी पांडूरंग सांबरेकर यांच्या पत्नी व आजरा नगरपंचायतीच्या नगरसेविका सीमा अशोक पोवार यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन रविवारी दि. १३ रोजी सकाळी ९ वाजता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.