Homeकोंकण - ठाणेआजी-माजी सैनिक अर्ध सैनिक व पोलिस वेल्फेअर फौडेशनचे. - मडिलगेत. २६ जानेवारीला....

आजी-माजी सैनिक अर्ध सैनिक व पोलिस वेल्फेअर फौडेशनचे. – मडिलगेत. २६ जानेवारीला. होणार उद्घाटन.

आजरा. प्रतिनिधी.

मडिलगे येथील आजी-माजी सैनिक अर्ध सैनिक व पोलिस वेल्फेपर फौडेशनचे मडिलगेत. फौडेशनच्या कार्यालय व शाखेचा उद्घाटन सोहळा बुधवार २६ जानेवारी रोजी स. ९ वा. आयोजित केला आहे. तरी या उद्घाटन सोहळ्यासाठी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे. असे आवाहन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, संचालक, व सभासद आजी – माजी सैनिक अर्ध सैनिक व पोलिस वेल्फेअर फौडेशन यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.