Homeकोंकण - ठाणेआजरा शहरातील वाहनावर नगरपंचायत, पोलीस प्रशासन कडून केली जाणारी कारवाई थांबण्यासाठी संयुक्त...

आजरा शहरातील वाहनावर नगरपंचायत, पोलीस प्रशासन कडून केली जाणारी कारवाई थांबण्यासाठी संयुक्त बैठक. – दि. ५ रोजी.

भूमिपुत्र संघटनेच्या मागणीनुसार प्रशासनाकडून बैठकीचे आयोजन.)

आजरा. प्रतिनिधी.

आजरा शहरातील वाहनावर नगरपंचायत, पोलीस प्रशासन कडून केली जाणारी कारवाई थांबण्यासाठी संयुक्त बैठक. उद्या दि. ५ रोजी.
भूमिपुत्र संघटनेच्या मागणीनुसार प्रशासनाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबतचे ३१/१२/२०२१ रोजी पार्किंग संदर्भात होणाऱ्या नगर पंचायत व पोलिस प्रशासनाच्या कारवाई विरोधात दिलेल्या निवेदनाची दखल घेत आजरा तहसिलदार यांनी उद्या दि. ५ रोजी सकाळी ११ वा. संबंधित प्रशासनाच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजीत केले असल्याचे पत्र भूमिपुत्र संघटनेच्या पदाधिकारी यांना देण्यात आले आहे.
या बैठकीत उप. अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग आजरा, गट विकास अधिकारी पंचायत समिती आजरा, मुख्याधिकारी नगरपंचायत आजरा, सहा. पो. निरीक्षक आजरा पोलीस ठाणे विभागाचे अधिकारी. भूमिपुत्र संघटनेचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.