मुंबई. प्रतिनिधी. ०१
स्पेशल सिक्युरिटी युनिटची गाडी ब्रेक फेल होऊन ना उदय सामंत यांच्या गाडीवर आदळली..
गाडीत ना उदय सामंत एकटेच होते ..👉मंत्री उदय सामंत एकदम सुखरूप..
सिक्युरिटी ऑफिसरला दुखापत*
👉तर कूपर हॉस्पिटल मध्ये उपचार चालू..
👉संरक्षण करणाऱ्या सर्वानचा औषधोपचाराचा खर्च ना.उदय सामंत करणार
👉सदर घटना आता ८ वाजता घडली.