Homeकोंकण - ठाणेकोल्हापूरसह ५ जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता. - हवामान अंदाज.

कोल्हापूरसह ५ जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता. – हवामान अंदाज.

मुंबई. प्रतिनिधी. ३०

दक्षिण आणि ईशान्य भारतात काही ठिकाणी गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. येत्या १ आणि २ नोव्हेंबरदरम्यान राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.

😡कोल्हापूरसह ५ जिल्ह्यांना हायअलर्ट

दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या १ आणि २ नोव्हेंबरला कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठ येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सोलापूर आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

पोलीस भरतीसाठी उंची वाढवण्याचा प्रयत्न फसला, उमेदवार सोलापूर पोलिसांच्या ताब्यात.

पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी उंचीची अट पूर्ण करण्यासाठी प्रभुराम गुरव या उमदेवारानं विग लावला होता. पोलिसांनी या तरुणाला ओळखून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.