आजरा. प्रतिनिधी. २६
आजरा खेडे – मुंगूसवाडी येथील ग्रुप ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच अविश्वास ठराव निवडणुक मतदानाने जिंकल्यानंतर रिक्त जागेवर मुंगूसवाडी येथील श्रीमंती शारदा लक्ष्मण सावंत यांची निवड करण्यात आली आहे. सर्कल जे. बी. पाटील यांनी सरपंच निवडीचे काम पाहिले यावेळी तलाठी श्री. यादव, सह प्रमुख उपस्थित प्रकाश देशपांडे, नेताजी कातकर, रामचंद्र सावरतकर, डॉ. संदीप देशपांडे, रघुनंदन देशपांडे, रवींद्र भाटले, रामा शिंदे, प्रकाश चव्हाण जानबा तर्डेकर, अशोक सावंत, महेश रेडेकर, तानाजी सावंत, बंडू नरके, सर्व ग्रामपंचायत सदस्य. उपस्थित होते स्वागत व अभिनंदन संगीता शिंदे यांनी केले
