Homeकोंकण - ठाणेआजरा येथील विद्यादर कॉलनी घरफोडी. - १ लाख. ८० हजाराची लुटले.

आजरा येथील विद्यादर कॉलनी घरफोडी. – १ लाख. ८० हजाराची लुटले.

आजरा. प्रतिनिधी. २१.

आजरा येथील विद्यादर कॉलनीत योगेश काकाची देसाई यांच्या घरी चोरट्यांनी घरफोडी. करुन १ लाख. ८० हजाराची लुट केली आहे. लुटीमध्ये सव्वा लाख रुपयांचा ऐवज पंच्चावन हजाराची रोख रक्कम, वीस वर्षापूर्वीचे अर्धा तोळे सोन्याची मणी मंगळसूत्र, ७ ग्रॅमची व लहान मुलांच्या चैन असे दोन नग, लहान मुलाच्या बारशातील १७ सोन्याच्या अंगठ्या, व ४० हजाराच्या जुन्या वापरातील सहा ग्रॅमच्या अंगठ्या असा समावेश आहे. बंगला बंद असल्याची संधी साधुन दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून तिजोरीतून साहित्य विस्कटून रोख रक्कम व वरील वर्णन केले वस्तू अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. अशी फिर्याद श्री.देसाई यांनी दिली आहे. अधिक तपास स. पोनि. सुनिल हारुगडे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.