Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा साखरचा बाॅयलर - अग्नि प्रदीपन. समारंभ.

आजरा साखरचा बाॅयलर – अग्नि प्रदीपन. समारंभ.

आजरा. प्रतिनिधी. १३

आजरा येथील सहकारी साखर कारखान्याच्या २०२१-२२, २३ या गळीत हंगामाचा आजरा साखरचा बाॅयलर – अग्नि प्रदीपन, होमहवन विधी समारंभ. शुक्रवारी दि. १५ रोजी स. ९ वा. संचालक दिगंबर देसाई ,त्याच्या सुविद्य पत्नी शालिनीताई देसाई यांचे शुभहस्ते संपन्न होणार असून सकाळी १० वा. चेअरमन सुनिल शित्रे यांच्या अध्यक्षतेखाली बाॅयलर अग्नि प्रदीपन डॉ. आनंद उर्फ नृसिंग एकनाथ गोसावी महाराज पिठाधीस प.पु. श्री. हरिकाका गोसावी, ऋग्वेद भागवत मठ जि. बेळगाव, यांच्या व संचालक मंडळाच्या उपस्थित होणार असल्याची माहिती आजरा कारखाना व्यवस्थापनाने दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.