Homeकोंकण - ठाणेराष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमीत्त कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने गांधी मैदान येथे आयोजित कार्यक्रमावेळी...

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमीत्त कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने गांधी मैदान येथे आयोजित कार्यक्रमावेळी महात्मा गांधीजी यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कोल्हापूर. प्रतिनिधी.

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमीत्त कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने गांधी मैदान येथे आयोजित कार्यक्रमावेळी महात्मा गांधीजी यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी, कोल्हापूर महानगरपालिका व केएमटी यांच्यावतीने आणि कल्याणी क्लीनटेक कंपनीच्या सीएसआर फंडातून तयार केलेल्या सर्व सोयींनीयुक्त ‘मोबाईल टॉयलेट’ बसचे* व शहरातील कचरा संकलन करण्यासाठी ६५ नव्या टिप्परचे लोकार्पण करण्यात आले. कोल्हापूर शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
तसेच, व शहरातील बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. कोल्हापूर शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. तसेच, व शहरातील बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी, आ. चंद्रकांत जाधव, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त संदीप घार्गे, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, राहुल माने, सचिन चव्हाण, भूपाल शेटे, अर्जुन माने, आदिल फरास, सचिन पाटील, प्रकाश गवंडी, विनायक फाळके, माजी नगरसेविका उमा बनछोडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.