Homeकोंकण - ठाणेआजरा गवसेतील लता परिट महिलेच्या खुनाचा छडा. आरोपी. गुरुप्रसाद माडभगत पोलिसाच्या ताब्यात.

आजरा गवसेतील लता परिट महिलेच्या खुनाचा छडा. आरोपी. गुरुप्रसाद माडभगत पोलिसाच्या ताब्यात.

आजरा. प्रतिनिधी. १०

आजरा तालुक्यातील आल्याचीवाडी येथे काल दि. ०९ रोजी झालेल्या खून प्रकरणाचा छडा लावण्यास आजरा पोलिसांना यश आले आहे. त्याच गावातील गुरुप्रसाद देवराज माडभगत वय २३ या युवकास आजरा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
संशयीताने महिलेचा खून केल्याचे कबूलही आरोपीने केल्याची माहिती आजरा पोलीसांनी दिली. सदर खुन प्रेमप्रकरणातून चिडून मुलीच्या आईला (लता परीट) गळा चिरून खून केल्याची माहिती पुढे येत आहे.
या तपासात उपविभागीय अधिकारी संजय इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज-यात नव्यानेच रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे व पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांच्या टिमने अवघ्या ११ तासात खूनाचा छडा लावला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.