Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र हाजगोळी खुर्द ग्रामपंचायत कार्यालय केले सील.- विस्तार अधिकारी नाईट शिफ्टवर रात्री ८...

हाजगोळी खुर्द ग्रामपंचायत कार्यालय केले सील.- विस्तार अधिकारी नाईट शिफ्टवर रात्री ८ वा ग्रामपंचायत कार्यालयावर.

हाजगोळी खुर्द ग्रामपंचायत कार्यालय केले सील.- विस्तार अधिकारी नाईट शिफ्टवर रात्री ८ वा ग्रामपंचायत कार्यालयावर.

आजरा.- प्रतिनिधी.‌

ग्रामसेवकांच्या कारभाराबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीवरून हाजगोळी खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालयाला सील करण्यात आले . १५ ऑगस्ट २०२६ रोजीच्या झालेल्या ग्रामसभेत नागरिकांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली पण ग्रामसेवक यांना कार्यालयात भेटून स्पष्टीकरण मागितले होते. स्पष्टीकरणावर योग्य अशी उत्तरे न मिळाल्याने
यानंतर ग्रामस्थांनी ग्रामसेवकांच्या कारभाराच्या विरोधात गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. ग्रामसेवक सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज करतात मासिक सभेच्या रितसर नोटीस पाठवत नाही. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देत नाही.
या तक्रारीच्या अनुषंगाने आज गटविकास अधिकारी यांनी चौकशीचे आदेश देत कार्यालय सील करण्याच्या सूचना दिल्या यानंतर विस्तार अधिकारी यांनी कांही ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय सील केले आहे. या बेजबाबदार अधिकाऱ्याची चौकशी व्हावी. व चौकशी पूर्वी बदली करुन दप्तरची तपासणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणाची कार्यालयीन चौकशी होणार होती. पण दि १९ रोजी रात्री आठच्या सुमारास विस्तार अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन लावलेली सील काढण्यासाठी आलेल्या संशयावरून ग्रामस्थांनी गोंधळ उडवला. आपली ड्युटी ची वेळ संपलेली असताना आता आपण कशासाठी आला आहात. याबाबत विचारणा करत प्रश्नांचा भडीमार केला. कपाटाला सील करायला सांगितलं असता केलं होतं दरवाज्याला सील यामुळे दरवाज्याचे सील काढून कपाटाला सील करण्यासाठी विस्तार अधिकारी पोहोचले रात्री आठ वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर

ग्रामसेवक एस. के. येळणे यांचा कारभार सदस्यांना विश्वासात न घेणे ग्रामसभेच्या नोटिसा न देणे साडेसात लाखांच्या कामाचा उल्लेख सुळेरान ग्रामपंचायतीवरील आरोप पुणे आयुक्तालयातील सुनावणी कार्यालय सील करण्यापूर्वी सकाळी लवकर शिपके मारण्याचे काम करत होते. रात्री ८ वाजताचा विस्तार अधिकाऱ्यांचा सील काढण्यासाठी/कपाटाला सील करण्यासाठी आलेला प्रसंग हा स्वतंत्रपणे ऍड करणे आवश्यक आ ग्रामसेवक एस. के. येळणे यांचा कारभार सदस्यांना विश्वासात न घेणे ग्रामसभेच्या नोटिसा न देणे
साडेसात लाखांच्या कामाचा उल्लेख सुळेरान ग्रामपंचायतीवरील आरोप पुणे आयुक्तालयातील सुनावणी कार्यालय सील करण्यापूर्वी सकाळी लवकर शिपके मारण्याचे काम त्याचा व्हिडिओ असल्याचा उल्लेख हे विषय आहेत. रात्री ८ वाजताचा विस्तार अधिकाऱ्यांचा सील काढण्यासाठी/कपाटाला सील करण्यासाठी आलेला अधिकाऱ्यांना नागरिकांनी केला विरोध

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.