Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रहाजगोळी खुर्द येथे.- शॉर्ट सर्किट मुळे उस फड जळाले.- शेतकऱ्यांची माहिती. (...

हाजगोळी खुर्द येथे.- शॉर्ट सर्किट मुळे उस फड जळाले.- शेतकऱ्यांची माहिती. ( अंदाजे दहा लाखाचे नुकसान

हाजगोळी खुर्द येथे.- शॉर्ट सर्किट मुळे उस फड जळाले.- शेतकऱ्यांची माहिती. ( अंदाजे दहा लाखाचे नुकसान.)

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा- हाजगोळी खुर्द येथील शेतकऱ्यांचे महावितरणच्या वायर एक मेकास चिटकून झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे उस फड जळाले असले बाबतची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यामध्ये
पांडुरंग संभाजी पाटील, आनंदा गणपती तांबेकर
बाळासाहेब गणपती तांबेकर, पांडुरंग बाबू पंडित
इंदुबाई ईश्वर भादवणकर, रवींद्र विष्णू गिलबिले या शेतकऱ्यांचे साधारण ४ – ५ एकर क्षेत्र जळाले असून अंदाजे १० लाखाचे नुकसान झाले बाबतची माहिती समजते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.