Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमानव अधिकार फाउंडेशनचा स्वातंत्र्य गौरव-भूषण पुरस्काराने डॉ. संदीप देशपांडे यांचा सन्मान.

मानव अधिकार फाउंडेशनचा स्वातंत्र्य गौरव-भूषण पुरस्काराने डॉ. संदीप देशपांडे यांचा सन्मान.

मानव अधिकार फाउंडेशनचा स्वातंत्र्य गौरव-भूषण पुरस्काराने डॉ. संदीप देशपांडे यांचा सन्मान.

आजरा.- प्रतिनिधी.

समाजातील उल्लेखनीय कार्य आणि अविरत सामाजिक सेवेची दखल घेत लोकनियुक्त सरपंच डॉ. संदीप बाबुराव देशपांडे खेडे तालुका आजरा ययांना आपले मानवाधिकार फाउंडेशनच्या वतीने ‘स्वातंत्र्य गौरव-भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, क्रीडा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. डॉ. देशपांडे यांच्या समाजातील महत्त्वपूर्ण योगदानाची आणि अविरत सेवेची पावती म्हणून त्यांना हा सन्मान देण्यात आला.
या पुरस्काराबद्दल निमा संघटना तालुका आजरा यांच्या वतीने डॉ. संदीप देशपांडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या
.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.