Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा नगरसेविका - सौ. रहीमतबी खेडेकर यांना दिलासा.

आजरा नगरसेविका – सौ. रहीमतबी खेडेकर यांना दिलासा.

आजरा नगरसेविका – सौ. रहीमतबी खेडेकर यांना दिलासा.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायतीच्या नगरसेविका रहमतबी खेडेकर यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीकडून नुकताच अवैध ठरवण्यात आला होता. या विरोधात खेडेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच कडे धाव घेतली होती.
मा. न्या. मिलिंद जाधव व मा. न्या. नंदेश देशपांडे यांच्या संयुक्त पीठाने याप्रकरणी जात पडताळणी समितीच्या निकालाला स्थगिती देत मा. जिल्हाधिकारी व आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना जात पडताळणी आदेशाच्या अनुषंगाने काम करण्यास मनाई दिलेली आहे.
याप्रकरणी सौ. रहीमतबी खेडेकर यांना दिलासा मिळालेला आहे. रहीमतबी खेडेकर यांचे वतीने ऍड. चिंतामणी व ऍड.आशिष चव्हाण यांनी बाजू मांडली.
या निकालामुळे नगरसेविका सौ. रहीमतबी खेडेकर यांना दिलासा मिळाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.