Homeकोंकण - ठाणेआजरा युवासेनेच्या वतीने आम. सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन.

आजरा युवासेनेच्या वतीने आम. सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन.

आजरा युवासेनेच्या वतीने आम. सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन.

आजरा.- प्रतिनिधी.

आमदार सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांना देशद्रोही असे वक्तव्य केले याच्या निषेधार्थ आजरा येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे आजरा युवासेनेच्या वातीने. आम. खोत यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आले. या वेळी ( युवासेना उपजिल्हाप्रमुख ) महेश पाटील ,( शिवसेना शहरप्रमुख ) समीर चांद, (शिवसेना शहरप्रमुख ) सागर नाईक,( युवासेना शहर प्रमुख ) रोहन गिरी, संजय येसादे, सुयश पाटील, अमित गुरव, दिनेश कांबळे सह मोठ्या संख्येने शिवसेना, युवा सेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.