Homeकोंकण - ठाणेछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत.( प्रलंबित विविध शासकीय विभागाची कामे...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत.( प्रलंबित विविध शासकीय विभागाची कामे तसेच इतर कोणत्याही सरकारी कामासंबंधी आपण भेट देऊन व अर्ज करून लाभ घेण्यात यावा.)

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत.( प्रलंबित विविध शासकीय विभागाची कामे तसेच इतर कोणत्याही सरकारी कामासंबंधी आपण भेट देऊन व अर्ज करून लाभ घेण्यात यावा.)

विभागीय.- प्रतिनिधी.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” आयोजित करण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांच्या महसूल व शासनविषयक प्रलंबित समस्या एकाच ठिकाणी सोडवणे याबाबतची नागरिकांना अधिक माहिती.
1) 272 राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये दिनांक 25/7/2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मुनिंद्र पॅलेस कलनाकवाडी गारगोटी येथे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री, कोल्हापूर नाम. आबिटकर यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.

2) 271 चंदगड विधानसभा मतदारसंघातील कार्यक्रम दिनांक 27/7/2026 रोजी अनिकेत मंगल कार्यालय महागाव तालुका गडहिंग्लज येथे ठीक 10 वाजता माननीय आम. शिवाजी पाटील यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.


3) 273 कागल विधानसभा मतदारसंघातील कार्यक्रम दिनांक 1/8/2026रोजी मंत्री हॉल गिजवणे रोड गडहिंग्लज येथे सकाळी ठीक 10 वाजता माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.

तरी सर्व पदाधिकारी व नागरिक यांना विनंती करण्यात येते की आपल्या मतदार मतदारसंघाप्रमाणे संबंधित शिबिरात आपल्याकडील प्रलंबित विविध शासकीय विभागाची कामे तसेच इतर कोणत्याही सरकारी कामासंबंधी आपण भेट देऊन व अर्ज करून लाभ घेण्यात यावा..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.