Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रNEET JEE main या परीक्षेत सोहम चव्हाण याचे यश.

NEET JEE main या परीक्षेत सोहम चव्हाण याचे यश.

NEET JEE main या परीक्षेत सोहम चव्हाण याचे यश.

आजरा.- प्रतिनिधी.

सोहम सुनिल चव्हाण या विद्यार्थ्यांने महत्वाच्या NEET व JEE main या परीक्षेत यश संपादन केले आहे. सोहमचा NEET स्कोर 584 आहे तर JEE मध्ये NTA स्कोर 97.29 % आहे. सोहम चव्हाण याने दहावी पर्यंतचे शिक्षण आजरा येथील रोझरी इंग्रजी हायस्कूल तर 12 वी पर्यंतचे शिक्षण आजरा महाविद्यालयात घेतले आहे.
कांचन मेडिकल स्टोअर्सचे सुनिल चव्हाण यांचा तो मुलगा आहे.सोहमच्या यशाबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.