Homeकोंकण - ठाणेदाटे हल्लारवाडी धरण नादुरुस्त, तातडीने दुरुस्तीची मागणी.

दाटे हल्लारवाडी धरण नादुरुस्त, तातडीने दुरुस्तीची मागणी.

दाटे हल्लारवाडी धरण नादुरुस्त, तातडीने दुरुस्तीची मागणी.

चंदगड.- प्रतिनिधी

दाटे हल्लारवाडी येथील धरणाचे काही फ्लेअर कोसळले असून तिथून ये-जा करणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला आहे.
गावातील नागरिक ज्ञानेश्वर राम गावडे यांनी दि.१३ रोजी सहाय्यक अभियंता, चंदगड पाटबंधारे उपविभाग यांना लेखी तक्रार अर्ज दिला आहे सदर तक्रार अर्जामध्ये म्हटले आहे की, धरण नादुरुस्त असल्याने कोणतीही जीवघेणी दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करावी. अन्यथा होणाऱ्या नुकसानीला विभाग जबाबदार राहील.
या दिलेल्या तक्रार अर्जावर श्री गावडे यांची सही आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.