Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रभावपूर्ण श्रद्धांजली - श्रीमती आंबुबाई मसणू रेडेकर - सुळे, ता. आजरा.

भावपूर्ण श्रद्धांजली – श्रीमती आंबुबाई मसणू रेडेकर – सुळे, ता. आजरा.

भावपूर्ण श्रद्धांजली – श्रीमती आंबुबाई बाई मसणू रेडेकर – सुळे, ता. आजरा.

आजरा.- प्रतिनिधी.

सुळे ता. आजरा येथील आंबुबाई मसणू रेडेकर वय वर्षे ७३ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. श्रीमती आंबुबाई रेडेकर प्रत्येक नात्याच्या वेगवेगळ्या रूपाने सर्वांनी तोच आधार गमावला आहे. त्यांचा मायेचा हात, गोड बोलणे आणि प्रत्येकाला आपलेसे करणारा स्वभाव हीच त्यांची खरी ओळख होती.
त्यांनी आयुष्यभर कष्ट केले, संसार सांभाळला आणि मुला-नातवंडांना संस्कारांची शिदोरी दिली. सुख-दुःखात त्या नेहमी कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली, सुना, नातं, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एका कुटुंबाचीच नव्हे, तर संपूर्ण सुळे गावाची पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि दुःखी कुटुंबीयांना हे असह्य दुःख पेलण्याची शक्ती देवो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.