Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रवसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या शेती समिती अध्यक्ष पदी.- काशिनाथ तेली.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या शेती समिती अध्यक्ष पदी.- काशिनाथ तेली.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या शेती समिती अध्यक्ष पदी.- काशिनाथ तेली.

आजरा.- प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या झालेल्या शेती समिती बैठकीत शेती समिती अध्यक्ष म्हणून काशिनाथ तेली यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्ष पदासाठी श्री तेली यांचे नाव जेष्ठ संचालक मधुकर देसाई यांनी सुचविले त्यास शिवाजी नांदवडेकर यांनी अनुमोदन दिले. निवडी नंतर नूतन अध्यक्षांचा सत्कार कारखान्याचे चेअरमन मुकुंद दादा देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर सदस्य हरीभाऊ कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनिल फडके, शेती समिती सदस्य विष्णूपंत केसरकर, उदयसिंह पोवार, दिपक देसाई, राजेन्द्र मुरूकटे, गोविंद पाटील, संचालक रणजीत देसाई, कार्यकारी संचालक संभाजी सावंत उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.