Homeकोंकण - ठाणेआजऱ्यात मराठा महासंघाचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण.

आजऱ्यात मराठा महासंघाचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण.

आजऱ्यात मराठा महासंघाचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण.

आजरा.- प्रतिनिधी.

अखिल भारतीय मराठा महासंघ आजरा ता. वतीने मागील अनेक वर्षांपासून ६ जून शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संरक्षण साठी वृक्षारोपण करण्यात येते या उपक्रमाचे विसावे वर्ष आहे. यावर्षी मोर जकरमहाराज समाधी परिसर लिंगायत समाज वैकुंठ भूमी येथे वड पिंपळ जांभूळ बेल मोह गनी करंजी सोनचाफा बांबू इत्यादी वृक्षांचे रोपण केले यावेळी जिल्हाध्यक्ष मारुती मोरे उपजिल्हाध्यक्ष सी.आर. देसाई तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण कार्याध्यक्ष संभाजी इंजल उपाध्यक्ष शंकराव शिंदे सरचिटणीस प्रकाश देसाई खजिनदार सूर्यकांत आजगेकर शेती विकास सी. डी. सरदेसाई, उद्योजक महादेव पवार आजी-माजी सैनिक वेल्फेअर संस्था अध्यक्ष दत्ता मोहिते बँकिंग विभाग शिवाजी विष्णू सुपल, चंद्रकांत पारपोलकर माजी सरपंच शिवाजीराव गुडुळकर सहकार विभाग भाऊ निर्मळे आनंदराव गावडे व इतर कार्यकर्ते सभासद उपस्थित राहून वृक्षारोपण कार्यक्रम हिरण्यकेशी नदी किनारी संपन्न झाला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.