मुमेवाडी घाटात आयशर – टू व्हीलर अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
आजरा.- प्रतिनिधी.

मुमेवाडी ता. आजरा येथील घाटात आयसर व टू व्हीलर च्या धडकेत. होन्याळी ता. आजरा येथील. आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू. झाला आहे. यामध्ये
दीपक चांदे वय ३९, शोभा चांदे वय ३५, जय चांदे वय १०, पूर्वा चांदे वय ७ अशी मृतांची नावे आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे होन्याळी गावासह चांदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यामधील आयसर गाडी नंबर MH 12 Y 01465 असा आहे.
उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे उपचारा पूर्वीच मृत्यू झाला असल्याचे समजते अधिक तपास आजरा पोलीस स्टेशन करत आहे.



