Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रद. ना. गव्हाणकर प्रतिष्ठान उत्तुर आयोजित पुरस्कार वितरण सोहळा - राज्यस्तरीय आदर्श...

द. ना. गव्हाणकर प्रतिष्ठान उत्तुर आयोजित पुरस्कार वितरण सोहळा – राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार – आरोग्य सेविका आसावरी पाटील यांना.

द. ना. गव्हाणकर प्रतिष्ठान उत्तुर आयोजित पुरस्कार वितरण सोहळा – राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार – आरोग्य सेविका आसावरी पाटील यांना.

आजरा.- प्रतिनिधी.

द. ना. गव्हाणकर प्रतिष्ठान उत्तुर आयोजित पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
यामध्ये राज्यस्तरीय महिला कर्मचारी आदर्श पुरस्कार म्हणून. प्राथमिक आरोग्य केंद्र उद्योग येथील आरोग्य सेविका आसावरी पांडुरंग पाटील खेडे ता. आजरा यांना देण्यात आला.
कार्याध्यक्ष भारती विद्यापीठ पुणे व आनंदराव दादा ऍग्रो प्रॉडक्ट कंपनी बेलेवाडी काळम्मा यांच्या शुभ हस्ते रविवार दि. २४/०५/२०२६ रोजी श्री. महादेव मंदिर सभागृह, उत्तूर, येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार समीर माने होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्राप्त मान्यवरांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी
जि. प. सदस्य शिरीष देसाई
पंचायत समिती सभापती, उपसभापती सर्व सदस्य कार्यक्रमाचे आयोजक प्रतिष्ठान अध्यक्ष भैरू सावंत, सुरेश शिंत्रे सह मान्यवर सर्व पुरस्कर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.