Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमडिलगेत काजू बी खरेदी करणे करीता ठेवलेले 2,50,000/- लाखांची धाडसी चोरी

मडिलगेत काजू बी खरेदी करणे करीता ठेवलेले 2,50,000/- लाखांची धाडसी चोरी

मडिलगेत काजू बी खरेदी करणे करीता ठेवलेले 2,50,000/- लाखांची धाडसी चोरी

आजरा.- प्रतिनिधी.

मडीलगे ता. आजरा येथे फिर्यादी यांचे घरातील गादी तयार करणे करीता आलेले दोन अनोळखी इसम यांनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांची गादी तयार करत असताना फिर्यादी यांनी काजू बीय खरेदी करणे करीता ठेवलेले 2,50,000/- रूपयांची चोरी
दिनांक. 13/04/2026 रोजी सकाळी 10.30 ते 11.00 वा याबाबतची फिर्याद मारुती अण्णाप्पा येसणे यांनी आजरा पोलिसात दिली आहे.‌ सदर गु.दा.ता.वेळ – दि. 14/04/2026 रोजी 17.34 वा. यातील चोरीस गेलेल्या मालाचे वर्णन खालील प्रमाणे- 2,20,000/- रुपये त्यामध्ये 500 रूपयाच्या 440 भारतीय चलनी नोटा मिळून कि स. 20,000/- रुपये त्यामध्ये 200 रूपयाच्या 100 भारतीय चलनी नोटा मिळून कि स.
10,000/-रुपये त्यामध्ये 100 रूपयाच्या 100 भारतीय चलनी नोटा मिळून कि स. एकुण 2,50,000/- रुपये. सदर
गुन्ह्याची पद्धत खॉटवरील गादी खाली ठेवलेल्या पैसाची चोरी
गुन्ह्याचा हेतु स्वताचे चोरी झाली यातील हकीकत वरील तारखेस वेळी व ठिकाणी फिर्यादी यांचे घरातील गादी तयार करणे करीता आलेले दोन अनोळखी इसम यांनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांची गादी तयार करत असताना फिर्यादी यांनी काजू बीय खरेदी करणे करीता ठेवलेले 2,50,000/- रूपये भारतीय चलनी नोटा या अप्रामाणिकपणे फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीने चोरून नेले आहे वगैरे मजकूरची यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिलेने नमूद कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करुन दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स पो नि सो, श्री. सरवदे याच्या आदेशाने युवराज धोंडे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.