Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र आजरा शिवतीर्थावर श्री. हनुमान जयंती निमित्त गदा पूजन.

आजरा शिवतीर्थावर श्री. हनुमान जयंती निमित्त गदा पूजन.

आजरा शिवतीर्थावर श्री. हनुमान जयंती निमित्त गदा पूजन.

आजरा.- प्रतिनिधी

श्री हनुमान जयंतीनिमित्त दि.२ एप्रिल रोजी शिवतीर्थ आजरा या ठिकाणी नित्य अभिषेक व गदा पूजन करून मारुतीरायांची शक्ती ग्रहण करण्यासाठी प्रार्थना घेण्यात आली. भाविक भक्तांना प्रसाद म्हणून साखर – पेढे वाटप करण्यात आले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, आजारा विभाग
यावेळी आजरा तालुकाप्रमुख संदीप पारळे, शशिकांत वाजंत्री, विक्रांत कोरवी, रवी होकेरी, संजय कोरवी साक्षी मोहिते, अशिष कोरवी, सिद्धी मोहिते, महादेव कोरवी, व इतर धर्मबंधू उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.