विवाहितेचा छळ प्रकरणी मडिलगेतील तिघा विरोधात गुन्हा नोंद.
आजरा. प्रतिनिधी.
मडिलगे तालुका आजरा येथील अनिता अवधूत येसणे या विवाहितेचा माहेरून पन्नास हजार आणण्याकरीता तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी अनिता हिने दिलेल्या फिर्यादीवरून नवरा अवधूत सदाशिव येसणे सासरा सदाशिव धोंडिबा येसणे व सासू सुनंदा सदाशिव येसणे सर्व राहणार मडिलगे तालुका आजरा या तिघा विरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की अनिता हिला वेळोवेळी माहेरून पन्नास हजार रुपये घेऊन येण्याकरता तिच्याकडे तगादा लावला होता. पोलीस नाईक अधिक तपास पोलिस नाईक करडे करत आहेत.
