ब्रेकिंग न्यूज..- वेदनादायी..
अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू..
बारामती – प्रतिनिधी.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीत अपघात सहा जणाचा मृत्यू…झाला या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार गंभीर जखमी होते पण त्यांचाही मृत्यू झाला असल्याची अधिकृत माहिती मिळते. विमान अपघात कशामुळे झाला त्यामध्ये तांत्रिक बिघाड होती का सोबत कोण होते.. याबाबतची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.. परंतु अपघातामध्ये भीषण आगीमुळे विमान जळून खाक झाले असल्याचे समजते. पवार कुटुंबासह महाराष्ट्रावर शोककळा व न भरून निघणार नुकसान असल्याची सर्वांच्या भावना व्यक्त होत आहेत.. नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडून अश्रू अनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा महाराष्ट्रात नावलौकिक होता. कार्यकर्त्यांच्या हाकेला धावणाऱ्या नेता.. विक्रमी संख्येने उपमुख्यमंत्री व सलग सात वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..





