Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र भादवण पंचायत समिती.- निवडणुकीत.. कपबशी – सुसाट मात्र प्रचारातील आघाडीचे चित्र दोन...

भादवण पंचायत समिती.- निवडणुकीत.. कपबशी – सुसाट मात्र प्रचारातील आघाडीचे चित्र दोन दिवसात होणार स्पष्ट..( सौ. गाडे, सौ डेळेकर त्यांचे जाहीर मिळावे जोरात.)

भादवण पंचायत समिती.- निवडणुकीत.. कपबशी – सुसाट मात्र प्रचारातील आघाडीचे चित्र दोन दिवसात होणार स्पष्ट..
( सौ. गाडे, सौ डेळेकर त्यांचे जाहीर मिळावे जोरात.)

आजरा.- प्रतिनिधी

आजरा तालुक्यातील भादवण पंचायत समिती मतदार संघातील ताराराणी विकास आघाडीचे उमेदवार सौ. साधना केसरकर हे मतदारापर्यंत घरोघरी पोहोचत आहेत. तर

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सौ भारती डेळेकर, व राष्ट्रवादी घड्याळ जिल्ह्याचे उमेदवार जयश्री गाडे अशी तिरंगी लढत होत आहे.

या मतदारसंघातील तिन्ही उमेदवार प्रचारात एकास एक आहेत. यामध्ये सौ. गाडे व सौ. डेळेकर यांनी मेळाव्यावर जोर दिला आहे. तर कपबशी चिन्हावर असलेल्या सौ केसरकर ताराराणी विकास आघाडीच्या उमेदवार या प्रचारात घरोघरी मतदारापर्यंत पोहोचण्यात आघाडी घेत आहेत. या पंचायत समिती मतदारसंघातील होत असलेली तिरंगी लढत या लढतीमध्ये गुलाल कोणाचा याची मतदारांना उत्सुकता आहे.

प्रचाराला थोडे दिवस शिल्लक असल्याने व मतदारसंघात गावे वाढल्यामुळे उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी पोहोचण्यासाठी व प्रचारात आघाडी घेण्याची रस्सीखेच चालू आहे.. येणार्‍या दोन-तीन दिवसात प्रचारात आघाडी व मतदारापर्यंत कोण पोहोचतात हे पाहावे लागेल.

चौकट

यामधील शिंदे शिवसेना राष्ट्रवादी व ताराराणी आघाडीचे जिल्हा परिषद उमेदवार यांचाही मतदार संघात गावे वाढल्याने आपल्या आघाडीतील पंचायत समिती उमेदवारांसोबत मतदारांच्या घरोघरी पोहोचण्यात किती वेळ मिळतो. कारण एकमेकांच्या मदतीने एकमेकांना मतदान होणार आहे..
इतकीच अपेक्षा कोणाला ओहर कॉन्फिडन्स नडणार याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

क्रमशः

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.