Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमहाराष्ट राज्य गुटखा पानमसाला, सुगंधी, सुपारी, तंबाखू - बेकायदेशीर विक्रीवर आजरा पोलीस...

महाराष्ट राज्य गुटखा पानमसाला, सुगंधी, सुपारी, तंबाखू – बेकायदेशीर विक्रीवर आजरा पोलीस स्टेशनची कारवाई.

महाराष्ट राज्य गुटखा पानमसाला, सुगंधी, सुपारी, तंबाखू – बेकायदेशीर विक्रीवर आजरा पोलीस स्टेशनची कारवाई.

आजरा – प्रतिनिधी

महाराष्ट राज्य गुटखा पानमसाला, सुगंधी, सुपारी, तंबाखू – बेकायदेशीर विक्रीवर आजरा पोलीस स्टेशन यांनी
फिर्यादी वैभव शंकर गवळी पो आजरा पोलीस ठाणे, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार छापा टाकला यामध्ये आरोपी नाव मुजाहीद मुबारक काकतीकर वयं 24 वर्षे, रा. भारतनगर आजरा, आजरा याच्यावर दि.03/03/2026 रोजी
गुन्हा दाखल करण्यात आला

या गुन्ह्यातील जात माल असा:-

1] 3520 रुपये किंमतीचा विमल पान मसाल्याचे एकुण 20 पॅकेट प्रत्येक पॅकेटमध्ये 22 पुड्या एकुण 440 पुड्या प्रत्येक पुडीची किंमत 08 प्रमाणे मि.किं.स

2] 440/- रुपये किंमतीची वि-1 तंबाकू एकुण 20 पॅकेट प्रत्येक पॅकेटमध्ये 22 पुड्या एकूण 440 पुड्या प्रत्येक पुडीची किंमत 01 प्रमाणे मि.किं.स

3] 8160/- रुपये किंमतीचा विमल पान मसाल्याचे एकुण 68 पॅकेट प्रत्येक पॅकेटमध्ये 30 पुड्या एकुण 2040 पुड्या प्रत्येक पुडीची किंमत 04 प्रमाणे मि.किं.स

4] 2040/- रुपये किंमतीची वि-1 तंबाकू एकुण 68 पॅकेट प्रत्येक पॅकेटमध्ये 30 पुड्या एकुण 2040 पुड्या प्रत्येक पुडीची किंमत 01 प्रमाणे मि. किं.स

5] 1008/- रुपये किंमतीचा स्टार पान मसाल्याचे एकुण 09 पॅकेट प्रत्येक पॅकेटमध्ये 28 पुड्या एकुण 252 पुड्या प्रत्येक पुडीची किंमत 04 प्रमाणे मि. किं.स

6] 252/- रुपये किंमतीची B-1 सुगंधी तंबाखुची एकुण 09 पॅकेट प्रत्येक पॅकेटमध्ये 28 पुड्या एकुण 252 पुड्या प्रत्येक पुडीची किंमत 01 प्रमाणे मि.किं.स

7] 1024/- रुपये किंमतीचा हिरा पान मसाल्याची एकुण 08 पॅकेट प्रत्येक पॅकेटमध्ये 32 पुड्या एकुण 256 पुड्या प्रत्येक पुडीची किंमत 04 प्रमाणे मि.किं.स

8] 240/- रुपये किंमतीची रोयॉल 717 तंबाकूची एकुण 08 पॅकेट प्रत्येक पॅकेटमध्ये 30 पुड्या एकुण 240 पुड्या प्रत्येक पुडीची किंमत 01 प्रमाणे मि.किं.स

9] 840/- रुपये किंमतीच्या r.n scented supari ची एकुण 07 पॅकेट प्रत्येक पॅकेटमध्ये 30 पुड्या एकुण

210 पुड्या प्रत्येक पुडीची किंमत 04 प्रमाणे मि. किं.स

10] 3120/- रुपये किंमतीच्या रजनीगंधा सुगंधीत पान मसाल्याच्या एकुण 156 पुड्या प्रत्येक पुडीची किंमत 04 प्रमाणे मि.किं.स

11] 360/- रुपये किंमतीच्या मुसाफिर पान मसाल्याच्या एकुण 90 पुड्या प्रत्येक पुडीची किंमत 04 प्रमाप् मि.किं.स

12] 1000/- रुपये किंमतीचा मावा असलेल्या एकुण 100 पुड्या प्रत्येक पुडीची किंमत 10 प्रमाणे मि.किं एकुण-22004/-रुपये इतका हस्तगत केला या गुन्ह्यातील
हकिकत आशी की अन्नसुरक्षा आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे आदेश क्र. असुमाका / अधिसुचना व्रा/581/2024/7 ता.12 जुलै 2024 अन्वये महाराष्ट राज्य गुटखा पानमसाला, सुगंधी, सुपारी असा पदार्थ सुगंधीत किंवा स्वादिष्ट / तंबाखु इ उत्पादन / साठा / वितरण / वाहतुक तसेच विक्री यावर बंदी घातली आहे सदर आदेशाचे आरोपीत मजकुर प्रमाणे आरोपी याने उल्लंघन करून प्रतिबंधीत साठा जन्य आरोग्याच्या दृष्टीने असुरक्षित असलेने विक्री, वाहतुक, साठा, उत्पादन व वितरण याकरीता प्रतिबंधीत केलेला असताना वरील गुण्यातील आरोपी वर मजकुर प्रमाणे वरील वर्णनाचा मुद्देमाल तंबाखु तसेच तंबाखु जन्य माल विक्री करणेच्या उद्देशाने मिळुन आलेने फिर्यादी यांनी सरकार तर्फे फिर्याद दिलेने गुन्हा दाखल करण्यात आला आहे .दाखल पोहेकॉ 2099 येलकर तर
अधिक तपास :- पोहेका 2058 बेनके करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.