Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रक्राईम न्यूज.. ब्रेकिंग. - महिलेशी लगट करण्याच्या उद्देशाने पाठलाग.- उत्तुर येथील हातकर...

क्राईम न्यूज.. ब्रेकिंग. – महिलेशी लगट करण्याच्या उद्देशाने पाठलाग.- उत्तुर येथील हातकर याच्यावर गुन्हा दाखल.भादवण येथील महिलेने दिली पोलिसात फिर्याद

क्राईम न्यूज.. ब्रेकिंग. – महिलेशी लगट करण्याच्या उद्देशाने पाठलाग.- उत्तुर येथील हातकर याच्यावर गुन्हा दाखल.
भादवण येथील महिलेने दिली पोलिसात फिर्याद

आजरा.- प्रतिनिधी.

महिलेशी लगट करण्याच्या उद्देशाने पाठलाग. केले प्रकरणी उत्तुर येथील नितीन सुभाष हातकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवण येथील महिलेने दिली पोलिसात फिर्याद दिली आहे. आजरा पोलीस ठाणे गु.र. नं-32/2026 भारतीय न्याय संहिता कलम 78(2) प्रमाणे. असून यातील फिर्यादीचे नाव व पत्ता स्नेहलता सतिश केसरकर वय 41 व्यवसाय-शिक्षिका रा. भादवण ता. आजरा आरोपी नाव व पत्ता- नितिन सुभाष हातकर रा.उत्तुर ता.आजरा
गु.घ.ता.वेळ व ठिकाण- सन 2025 मध्ये वेळोवेळी ते दि.24/02/2026 रोजी सकाळी 07.00 वा. चे सुमारास
गु.दा.ता.वेळ – दि. 24/02/2026 रोजी 16.03 वा. गुन्ह्याचा हेतू महिलेशी लगट करण्याच्या उद्देशाने पाठलाग करणे असा आहे.

या घटनेतील हकीकत अशी की
यातील फिर्यादी ह्या सन 2025 मध्ये किलबिल स्कूल मध्ये शिक्षिका म्हणून नोकरीस असताना शैक्षणिक कमानिमित्त आरोपीसोबत ओळख झाली होती. तेव्हापासून आरोपी हा फिर्यादीसोबत फोनवर बोलत होता. व्हॉटसअॅपव्दारे चॅटींग करीत होता. व फिर्यादी काम करत असले ठिकाणी येवून संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होता. तसेच फिर्यादी यांना गावी सोडायला येवू का अशी विचारणा करीत होता त्यावेळी त्याचा हेतू चुकीचा वाटलेने फिर्यादी यांनी त्यास स्पष्ट नकार दिला होता. तसेच फिर्यादी ह्या गावी भादवण येथे जातेवेळी अधूनमधून आरोपी हा त्यांचा पाठलाग करीत असे. तसेच फिर्यादी ह्या कामावर असलेल्या शाळेत अँडमिशनच्या बहाण्याने तसेच माहिती घेण्याच्या बहाण्याने येवून वेळोवेळी आरोपी हा फिर्यादीचा पाठलाग करीत असे.

वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपीत याने त्याचा यावरून फिर्यादीचे मो. नं. मला बोलायचे आहे, तुम्ही झोपला काय असे व्हॉटसअॅपवर मेसेज केला परंतु सदर मेसेजला त्यांनी रिप्लाय दिला नसलेने, आरोपीत याने व्हॉटसअॅप व्हॉईस कॉल केला. तसेच यातील आरोपीत याने फिर्यादीचे मोबाईल वर वारंवार टेक्स्ट मेसेज व व्हॉटसअॅप वरून व्हॉईस कॉल, व्हिडीओ कॉल करून तसेच छुपा पाठलाग करून त्रास देत असलेबाबत यातील फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून मा. सपोनि यांचे गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकों 583 कांबळे यांचेकडे देणेत आला आहे. दाखल अंमलदार पो. हे. कों 2099 येलकर अधिक तपास अंमलदार पोहेकों 583 कांबळे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.