Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रश्री. क्षेत्र चाळोबादेव. - मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापनदिन. दि. १४ रोजी. - महाप्रसादाचा...

श्री. क्षेत्र चाळोबादेव. – मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापनदिन. दि. १४ रोजी. – महाप्रसादाचा लाभ घ्यावा. – चाळोबादेव कार्यकरी मंडळ

श्री. क्षेत्र चाळोबा देव. – मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापनदिन. दि. १४ रोजी. – महाप्रसादाचा लाभ घ्यावा. – चाळोबा देव कार्यकरी मंडळ

आजरा.- प्रतिनिधी.

हाळोली (पोवारवाडी), दर्डेवाडी येथील
आजरा – आंबोली रोड राष्ट्रीय महामार्ग नजीक श्री. क्षेत्र चाळोबा देव मूर्ती प्राण प्रतिष्ठापना वर्धापनदिन समारंभ व सत्यनारायण महापूजा विधी माघ कृ. १२ शके १९४७, शनिवार दि. १४/०२/२०२६ इ. रोजी संपन्न होत आहे. तरी सर्व भाविक – भक्तांनी भक्तांनी उपस्थित राहून तिर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. तसेच धार्मिक विधी व महापूजा सकाळी ९.०० वा महाप्रसाद सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० आहे याची नोंद घ्यावी.‌

चौकट.

ज्या भाविकांना महापूजा व महाप्रसादासाठी देणगी द्यावयाची आहे. त्यांनी शेजारी हॉटेमध्ये देऊन पावती घ्यावी किंवा दानपेटीतून द्यावी. तसेच सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन चाळोबादेव कार्यकरी मंडळ यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.