Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रउत्तुर जि. प. पेरणोली. जि. प. व सर्व पं समिती ..चे निकाल.....

उत्तुर जि. प. पेरणोली. जि. प. व सर्व पं समिती ..चे निकाल.. पहा.- राष्ट्रवादीची मुसंडी…वाटंगी प. स.- कमळ

उत्तुर जि. प. पेरणोली. जि. प. व सर्व पं समिती ..चे निकाल.. पहा
राष्ट्रवादीची मुसंडी…वाटंगी प. स. कमळ

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती उमेदवारांच्या निवडणुकीचे दि. रविवार ७ रोजी मतदान झाले.
आज सोमवार दि. ९ रोजी निवडणुकीचा निकाल आजरा तहसील सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मार्गदर्शन, नियंत्रणाखालील मतमोजणी कामकाज.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे

🛑जिल्हा परिषद उत्तुर.

१) शिरीष देसाई- विजयी
२) उमेश आपटे
३) विठ्ठल उत्तुरकर

🛑 जिल्हा परिषद पेरणोली

सुधीर देसाई .- विजयी
विष्णुपंत केसरकर
जयवंत सुतार

🟣 पंचायत समिती भादवण

१)जयश्री गाडे .- विजयी
२) भारती डेळेकर
३)साधना केसरकर

🟣वाटंगी पंचायत समिती.
१) राजू होलम .-
२) समीर फारदे.- विजयी
३)सतीश फडके
४)किरण कोरे
५)नरसु शिंदे

🟣उत्तुर पंचायत समिती


विकास चोथे. – विजयी
संभाजी कुराडे
महेश करबंळी
अभिजीत आरेकर
सागर वाघरे

पेरणोली पंचायत समिती.

) सौ,. यशोदा पवार.- विजयी
२)सौ श्वेता सरदेसाई
३) सौ. स्मिता देसाई

असे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ताराराणी आघाडी व काही अपक्ष महायुतीचे उमेदवार एकास एक विरोधी निवडणुकीच्या रिंगणात होते. या दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती निवडणुकीमध्ये वाटंगी पंचायत समिती मध्ये कमळ फुलले आहे.
तसेच राष्ट्रवादीसोबत आघाडी असलेले उबाठा सेनेचे ता. प्रमुख युवराज पोवार यांची पत्नी यशोदा पोवार या राष्ट्रवादी आघाडी सोबत युती होती. त्या विजयी झाल्या आहेत. तालुक्यातील एक जागा वगळता जागांवर राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले आहे. गावनिहाय उमेदवारांना पडलेले मतदान संध्याकाळी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.