भारतीय सैन्य दलात आजरा तालुक्यातील अनेक विद्यार्थी भरती.- पहा तालुक्यातील यशस्वी विद्यार्थी यादी.
आजरा.- प्रतिनिधी.
भारतीय सैन्य दलात आजरा तालुक्यातील यावर्षी अनेक विद्यार्थी भरती प्रक्रियेत पात्र ठरले आणि देशसेवेची संधी साठी प्राप्त झाले. कष्टकरी शेतकरी, वाड्यावस्त्यावर राहून, गरीब परिस्थितीत सुद्धा आपली जिद्द, प्रचंड मेहनत करत आज लाखो मुलांमधून यांची निवड झाली. यामध्ये
१) अक्षय चाळके. आजरा
अग्निवीर आर्मी
२) विजय नाईक. आजरा
आर्मी
३) सोमेश कांबळे. आजरा
आर्मी
४) निखिल मुगुर्डेकर . कासरकांडगाव अग्निवीर आर्मी
५) राहुल गुरव. कासरकांडगाव
अग्निवीर आर्मी
6) राज सुनील गुरव. मासोली
आर्मी
७) प्रसन्न बाळू चव्हाण. बहिरेवाडी
आर्मी
८) अभिजीत कोपटकर. बहिरेवाडी
आर्मी
९) हर्षद नाईक. बहिरेवाडी
टेक्निकल आर्मी
10) विनायक डोंगरे. शेळप
आर्मी
११) गुरु पाटील. मडिलगे
आर्मी
१२)अमित कुरळे. मडिलगे
आर्मी
13) विराज चव्हाण. चव्हाणवाडी
आर्मी
१४) पवन चाळके. देवर्डे
आर्मी
१५) आकाश चाळके. देवर्डे
आर्मी
१६) पार्थ धनाजी शिंदे. देवर्डे
आर्मी
१७) सुहास परीट. देवकांडगाव
आर्मी
१८) श्रावण परीट. एरंडोळ
आर्मी
१९) श्रेयस चिमणे. कोवडे
आर्मी
२०) शैलेश शेलार. कोवडे
आर्मी
21) वैभव कुंभार. शिरसंगी
अग्निवीर आर्मी
२२) यश सांबरेकर. भावेवाडी
आर्मी
२३) पृथ्वीराज कांबळे. मेढेवाडी
आर्मी
२४) रोहित दळवी. मेढेवाडी
आर्मी
२५) स्वरूप गुरव. मेढेवाडी
आर्मी
२६) विनायक कसेकर. दर्डेवाडी
आर्मी
२७) भागोजी अडुळकर. मोरेवाडी
धनगरवाडा
आर्मी
२८) रोहन चव्हाण. उत्तूर
आर्मी
२९) आदित्य कुंभार. उत्तूर
आर्मी
३०) सोहम जांभळे. उत्तूर
आर्मी
३१) ओमकार सावंत. उत्तूर
आर्मी
३२) ओमकार देवळकर. साळगाव
आर्मी
सर्व यशस्वी देशसेवेची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन…

