आजरा जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांचा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस.- माघार नंतर होणार पक्ष आघाड्या – उमेदवारांचं चित्र स्पष्ट. अर्ज दाखल केलेले उमेदवार.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती निवडणुकी अर्ज दाखल करण्याचा आज बुधवार दि. २१ अंतिम दिवस होता. अंतिम दिवस अखेर
आजरा तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी ५ तर पंचायत समिती ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दि. २० अखेर दोन जिल्हा परिषदेसाठी ४४ तर ४ पंचायत समितीसाठी ५५ अर्ज विक्री झाले होते यामध्ये
💥उत्तूर जिल्हा परिषद
दाखल अर्ज – शिरीष हिंदूराव देसाई, विठ्ठल महादेव उत्तूरकर (प्रत्येकी एक) वैशाली उमेश आपटे,
💥पेरणोली जिल्हा परिषद
दाखल अर्ज- सुधिर राजाराम देसाई (२) ,सुरेश कृष्णा शिंगटे, सुपल सुधीर रामदास, रणजीतकुमार सुर्यकुमार सरदेसाई (प्रत्येकी एक)
💥उत्तूर पंचायत समिती
विकास वसंत चोथे, चंद्रकांत ईश्वर गोरुले (प्रत्येकी एक)
भादवण पंचायत समिती
विजया जर्नादन निऊंगरे(२)
💥पेरणोली पंचायत समिती

यशोदा युवराज पोवार, रचना राजाराम होलम, श्वेता रणजीतकुमार सरदेसाई (प्रत्येकी एक)
💥वाटंगी पंचायत समिती
किरण विश्वनाथ कोरे, भिमराव गणपती वांद्रे (प्रत्येकी एक)
अंतिम दिवस बुधवार दिनांक 21 रोजी.. आलेले अर्ज पुढील प्रमाणे.
🛑पंचायत समिती – उत्तूर एकूण 5 अर्ज
संभाजी राजाराम कुराडे
अभिजीत अमृत आरेकर
सागर शशिकांत वागरे
महेश काशिनाथ करंबळी
व्यंकटेश बंडेराव मुळीक
🟣पंचायत समिती भादवन एकूण 6 अर्ज
गाडे जयश्री गजानन
डेळेकर भारती कृष्णा
साधना संजय केसरकर
पाटील श्रीदेवी महादेव
वर्षा विकास बागडी
स्वप्नाली किरण केसरकर
🟣पंचायत समिती पेरणोली एकूण 10 अर्ज
अस्मिता दत्तात्रय कांबळे
रचना राजाराम होलम
रूपाली धनंजय पाटील 2 अर्ज
सुमन राजाराम पोतनीस
रेखा रणजीत पाटील
जिजाबाई महादेव कांबळे
वंदना राजेंद्र पाटील
स्मिता उत्तम देसाई
गुरव मनीषा गोविंद
🟣पंचायत समिती वाटंगी एकूण – 11
होलम राजाराम गुणाजी
शिंदे नरसू बाबू
कृष्णा विष्णू पाटील
समीर दशरथ पारदे
शंकर गोविंद कुराडे
संजय अर्जुन तरडेकर
संजय बाळू सांबरेकर
बळवंत ज्ञानू शिंत्रे
अशोक मारुती शिंदे
सतीश गणपती फडके
राजाराम पांडुरंग पोतनिस
🛑जिल्हा परिषद उत्तूर एकूण 6
अश्विन अर्जुन भुजंग
धनश्री मानसिंग देसाई
वैशाली उमेश आपटे
उमेश मुकुंदराव आपटे दोन अर्ज
परशुराम ईश्वर कांबळे
🛑जिल्हा परिषद पेरणोली एकूण 8 अर्ज
सुतार जयवंत मसनू 2 अर्ज
रामचंद्र भिकू पाटील
सुधीर रामदास सुपल
राजाराम पांडुरंग पोतनिस
विष्णू मोतबा केसरकर
संदीप मारुती चौगले 2 अर्ज
