जि. प. प.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती.आम. शिवाजीराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार..👇
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

चंदगड विधानसभा, मतदारसंघातील गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांच्य आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबात चर्चा करण्यासाठी उद्या शुक्रवार दि. १६ जानेवारी रोजी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आम. शिवाजीराव पाटील (भाऊ ) यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.
तरी आपण सर्वांनी या बैठकीला उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे समजते.
सूचना.- गडहिंग्लज तालुका (सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती)
१)सकाळी ११ वा हलकर्णी जिल्हा परिषद मतदार संघ
२)१२ वाजता नूल जिल्हा परिषद मतदार संघ
३) १२.३० वाजता महागाव भडगाव जिल्हा परिषद मतदार संघ
४) १.०० वा. नेसरी जिल्हा परिषद मतदार संघ
५) २ वा. पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघ
ठिकाण: कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय, गडहिंग्लज
