Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा नगरपंचायत. पंचवार्षिक निवडणूक चिन्ह वाटप.- प्रचाराला येणार रंगत.- उमेदवार चिन्ह मिळताच...

आजरा नगरपंचायत. पंचवार्षिक निवडणूक चिन्ह वाटप.- प्रचाराला येणार रंगत.- उमेदवार चिन्ह मिळताच मतदारांच्या दारात.

आजरा नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक-चिन्ह वाटप.- प्रचाराला येणार रंगत.- उमेदवार चिन्ह मिळताच मतदारांच्या दारात.

आजरा.- प्रतिनिधी.

होऊ घातलेल्या आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची चिन्ह वाटप आज बुधवार दि. २६ करण्यात आली. नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्वच उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. यामध्ये ताराराणी विकास आघाडीतील उमेदवारांना शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे, आजरा परिवर्तन आघाडीतील उमेदवारांना हात, मशाल व तुतारी वाजवणारा माणूस ही चिन्हे अधिकृत पक्ष्यांची आहेत. तर अन्याय निवारण समिती आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना नारळ तर नगरसेवक पदाच्या आठ उमेदवारांना एअर कंडिशनर (एसी) हे चिन्ह मिळाले आहे.

नगरपंचायत निवडणूक रिंगणातील उमेदवारनिहाय चिन्ह 👇

नगराध्यक्ष पद :
बाकीयु निसार खेडेकर (अपक्ष) : बस
अशोक काशिनाथ चराटी (ताराराणी आघाडी) : शिट्टी
डॉ. श्रद्धानंद तुकाराम ठाकूर (अन्याय निवारण समिती) : नारळ
नियामत जहांगीर मुजावर (अपक्ष) : हिरा
मंजूर दिलावर मुजावर (अपक्ष) : कपबशी
संजय संभाजी सावंत (काँग्रेस) : हात

प्रभाग १ :
अश्विनी संजय चव्हाण (ताराराणी आघाडी) : शिट्टी
अनसा अब्बास माणगावकर (अपक्ष) : टेबल
भैरवी राजेंद्र सावंत (काँग्रेस) : हात

प्रभाग २:
संजय लक्ष्मण इंगळे (अन्याय निवारण समिती) : एअर कंडिशनर
पूजा अश्विन डोंगरे (ताराराणी आघाडी) : शिट्टी संभाजी दत्तात्रय पाटील (शिवसेना ठाकरे गट) : मशाल

प्रभाग ३ :
रहिमतबी सलीम खेडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) : तुतारी वाजवणारा माणूस
समीना वसीम खेडेकर (ताराराणी आघाडी) : शिट्टी
सुमैय्या अमित खेडेकर (काँग्रेस) : हात

प्रभाग ४ :
मुसासरफराज इस्माईल पटेल (काँग्रेस) : हात
जावेद सलाम पठाण (अन्याय निवारण समिती) : एअर कंडिशनर
रशीद महमंद पठाण (ताराराणी आघाडी) : शिट्टी
नदीम मजीद मुल्ला (अपक्ष) : गॅस सिलेंडर

प्रभाग ५ :
नाझिया अल्लाउद्दीन खेडेकर (राष्ट्रवादी शरद पवार गट) : तुतारी वाजवीणारा माणूस
निशात समीर चाँद (ताराराणी आघाडी) : शिट्टी
जास्मिन महमंदइरफान सय्यद (काँग्रेस) : हात

प्रभाग ६ :
अन्वी अनिरुद्ध केसरकर (ताराराणी आघाडी) : शिट्टी
शाहीन फरहान तकीलदार (अपक्ष) : टेबल
साधना अमोल मुरुकटे (काँग्रेस) : हात

प्रभाग ७:
कलाबाई शंकर कांबळे (काँग्रेस) : हात
गीता नंदकुमार कांबळे (अपक्ष) : एअर कंडिशनर
बालिका सचिन कांबळे (ताराराणी आघाडी) : शिट्टी

प्रभाग ८ :
सुहेल सलाम काकतीकर (अपक्ष) : पाण्याची टाकी
इकबाल इब्राहिम शेख (ताराराणी आघाडी) : शिट्टी
असिफ मुनाफ सोनेखान (काँग्रेस) : हात

प्रभाग ९ :
रेश्मा नौशाद बुड्डेखान (काँग्रेस) : हात
यास्मिन कुदरतुल्ला लतीफ (ताराराणी आघाडी) : शिट्टी

प्रभाग १० :
आनंदा शंकर कुंभार (अपक्ष) : टेबल
लहू सदाशिव कोरवी (अपक्ष) : बॅट
सिंकदर इस्माईल दरवाजकर (ताराराणी आघाडी) : शिट्टी
निसार सबदारअली लाडजी (काँग्रेस) : हात

प्रभाग ११ :
डॉ. स्मिता सुधीर कुंभार (परळकर) (अन्याय निवारण समिती) : एअर कंडिशनर
गीता संजय सावंत (ताराराणी आघाडी) : शिट्टी
आरती दीपक हरणे (काँग्रेस) : हात

प्रभाग १२ :
समीर विश्वनाथ गुंजाटी (काँग्रेस) : हात
अनिकेत अशोक चराटी (ताराराणी आघाडी) : शिट्टी
समीर बशीर तकीलदार (अपक्ष) : कपाट
दत्तराज (गौरव) दिंगबर देशपांडे : (अन्याय निवारण समिती) : एअर कंडिशनर
दिलशाद मुस्ताक पटेल (अपक्ष) : बॅट

प्रभाग १३ :
रवींद्र भीमराव पारपोलकर (अन्याय निवारण समिती) : एअर कंडिशनर
परेश कृष्णाजी पोतदार (ताराराणी आघाडी) : शिट्टी

प्रभाग १४ :
सिद्धेश विलास नाईक (ताराराणी आघाडी) : शिट्टी
सूर्यकांत नामदेव नार्वेकर (अपक्ष) : रोड रोलर
अभिषेक जयंवत शिंपी (काँग्रेस) : हात

प्रभाग १५ :
परशराम बैजू बामणे (अन्याय निवारण समिती) : एअर कंडिशनर
शैलेश नारायण सावंत (ताराराणी आघाडी) : शिट्टी

प्रभाग १६ :
अश्विनी विजय कांबळे (अपक्ष) : टेबल
रेश्मा आदम खलीफ (अपक्ष) : कपाट
आसावरी महेश खेडेकर (ताराराणी आघाडी) : शिट्टी
संगीता रमेश चंदनवाले (अपक्ष) : गॅस सिलेंडर
बानू खुदबू तळगुळे (अपक्ष) : सफरचंद
श्रुती सुरज पाटील (अन्याय निवारण समिती) : एअर कंडिशनर
मीनाक्षी संतोष पुजारी (शिवसेना ठाकरे गट) : मशाल

प्रभाग १७ :
सरिता अमोल गावडे ( राष्ट्रवादी शरद पवार गट) : तुतारी वाजविणारा माणूस
स्नेहल किरण निकम (अपक्ष) : गॅस सिलेंडर
आरती अभिजीत मनगुतकर (अन्याय निवारण समिती) : एअर कंडिशनर
पूनम किरण लिचम (ताराराणी आघाडी) : शिट्टी.

असे प्रभागा नुसार उमेदवार व यांची चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.