Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा नगरपंचायत निवडणूक माघार नंतर. उमेदवार यादी.( नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक...

आजरा नगरपंचायत निवडणूक माघार नंतर. उमेदवार यादी.( नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी ५८ अर्ज शिल्लक )

आजरा नगरपंचायत निवडणूक माघार नंतर. उमेदवार यादी.
( नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी ५८ अर्ज शिल्लक )

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील पंचवार्षिक नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी १२ अर्ज तर ७७ नगरसेवक पदासाठीचे अर्ज मागे घेण्यात आले. नगराध्यक्ष पदासाठी बहुरंगी तर नगरसेवक पदासाठी तिरंगी लढत होणार आहे. ताराराणी आघाडी, काॅंग्रेस आघाडी, राष्ट्रवादी शिवसेना उबाठा तसेच जुनी भाजप व अन्याय निवारण समिती आघाडी अशा आघाड्या रिंगणात आहेत. सद्यस्थिती तिरंगी लढत होत असल्याचे चित्र आजरा नगरपंचायत मध्ये आहे.

यामध्ये नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार पुढील प्रमाणे

१) अशोक चराटी, २) संजय सावंत, ३) मंजूर मुजावर, ४) बाकियू खेडेकर, ५) नियामत मुजावर, ६) श्रद्धानंद ठाकूर,

नगरसेवक पदासाठीचे उमेदवार पुढील प्रमाणे

प्रभाग ०१

१)अश्विनी चव्हाण, २)भैरवी सावंत, ३)अनसा माणगावकर.

प्रभाग ०२

१) संभाजी पाटील, २) संजय इंगळे, ३) पूजा डोंगरे

प्रभाग ०३

१) सुमय्या खेडेकर, २)रहिमतबी खेडेकर, ३) समीना खेडेकर

प्रभाग ०४

१) जावेद पठाण, २) नदीम मुल्ला, ३) मुसासरफराज पटेल
४) रशीद पठाण , ५) बाकियू खेडेकर

प्रभाग ०५

१) निशात चाँद , २) जस्मिन सय्यद , ३) नाझिया खेडेकर

प्रभाग ०६

१)साधना मुरुकटे, २)शाहीन तकीलदार, ३)अन्वी केसरकर

प्रभाग ०७

१) कलाबाई कांबळे,२) बालिका कांबळे, ३) गीता कांबळे.

प्रभाग ०८

१)असिफ सोनेखान, २)इकबाल शेख, ३)सुहेल काकतीकर

प्रभाग ०९

) रेशमा बुड्डेखान, २) यास्मिन लतीफ,

प्रभाग १०

१) सिकंदर दरवाजकर, २) निसार लाडजी , ३) आनंदा कुंभार. ४) लहू कोरवी,

प्रभाग ११

१) गीता सावंत, २) स्मिता परळकर,, ३) आरती हरणे

प्रभाग १२

१) समीर गुंजाटी , २) दिलशाद पटेल, ३) दत्तराज देशपांडे, ४) समीर तकीलदार, ५) अनिकेत चराटी

प्रभाग १३

१) परेश पोतदार , २ रवींद्र पारपोलकर,

प्रभाग चौदा

१) सूर्यकांत नार्वेकर, २) अभिषेक शिंपी , ३) सिद्धेश नाईक

प्रभाग १५

१) परशराम बामणे, २) शैलेश सावंत

प्रभाग १६

१) रेशमा खलिफ , २)अश्विनी कांबळे, ३) बानू तळगुले,
४) मीनाक्षी पुजारी ५) आसावरी खेडेकर ६) संगीता चंदनवाले.
७) श्रुती पाटील,

प्रभाग १७

१) पूनम लिचम २) स्नेहा निकम, ३) आरती मनगुतकर,
४) सरिता गावडे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.