Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रवसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यांवर कृषी उपयुक्त साहित्य प्रदर्शन.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यांवर कृषी उपयुक्त साहित्य प्रदर्शन.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यांवर कृषी उपयुक्त साहित्य प्रदर्शन.

आजरा.- प्रतिनिधी

आजरा सहकारी साखर कारखाना येथे उद्या गुरूवार दि. २५/९/२०२५ रोजी दुपारी १-०० वाजता कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर आयोजित केली आहे. या सभेस उपस्थित रहाणारे सभासदांना वेगवेगळी कृषी औजारे, औषध फवारणी करिता ड्रोन व त्याची प्रात्यक्षिके, ट्रॅक्टर, सेंद्रिय व रासायनिक खते, शेतीशी संबंधित इतर उत्पादने यांचे स्टाॅल लावलेले आहेत. त्याचा जास्तीत जास्त तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भेट देऊन माहिती घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.