भादवण- सहयाद्री सेवा मंडळाच्या माध्यमातून शारदीय सार्वजनिक नवरात्रोत्सव होणार उत्साहात साजरा. – ( नवरात्र उत्सवाचे २४ वे वर्ष )
आजरा.- प्रतिनिधी.
भादवण ता. आजरा येथे सहयाद्री सेवा मंडळाच्या माध्यमातून श्री मल्लिकार्जुन मंदिरामध्ये शिवनेरी शारदीय सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला जातो उस्तवाचे .हे २४ वर्ष आहे ॥केल्याने दुर्गा देवी चे नामस्मरण । जाती सगळी विघ्ने निरसून ॥ त्रिभुवनास करी ऐश्वय संपन्न । भक्त जनाना देई शक्ती संपत्ती धन ॥ म्हणूनी व्हावे दुर्गा मातेच्या चरणी लिन ॥उस्तव कालावधीमध्ये महाआरती रास .दांडिया खेळायला येणाऱ्या मुलांना मुलींना आकर्षक बक्षीस त्याच बरोबर दुर्गा मातेच्या जागरादिवशी भव्यवेशभूषा स्पर्धा आयोजित केल्या जातात महाआरतीला गावातील प्रत्येक घटकातील समूहाला एक दिवशी महाआरतीचा मान दिला जातो. त्यामध्ये सुरवात हि वारकरी सांप्रदाय भादवणला प्रत्येक वर्षी पहिला मान दिला जातो.
त्या नंतरआजी – माजी सैनिक नोकरवर्ग ज्येष्ठ नागरिक महिलावर्ग आजी – माजी शिक्षक शेतकरी वर्ग युवक वर्ग युवती व्यापरी वर्ग आजी माजी सरपंच उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य . सर्व मानकरी देवस्थान समिती तंठा मुक्त समिती . सर्व सहकारी संस्थांचे चेअरमण व्हा चेअरपण संचालक मंडळ या सर्वांना महा आरती साठी निमंत्रित केले जाते शिवसनेचे तालुका प्रमुख संजय मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळाची स्थापना झाली असून संस्थापक म्हणून काम पाहतात उत्सवाचे .अध्यक्ष म्हणून बाळकृष्ण बाबुराव सुतार ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अध्यक्ष म्हणून काम पाहतात सेक्रेटरी म्हणून बाळासाहेब पाटील उपाध्यक्ष अरुण सुतार खजिनदार म्हणून तानाजी उंडगे कार्याध्यक्ष बाळासाहेब कुंभार हिशेबतपासणीस श्रीकांत देवरकर संजय डोंगरे संपूर्ण उत्सव काळात आनंदा जोशिलकर, माईक व्यवस्था पहातात रोज ची लाईट व्यवस्था म्हणून युवा कार्यकर्ते नामदेव सुतार, आजित सुतार, आर एन सुतार .व त्यांच सहकारी त्याचबरोबर दैनंदिन पुजारी म्हणून या ठिकाणी ह. भ. प नामदेव मारुती सुतार ह. भ. प महादेव गणपती सुतार .महाराज बाबुराव बाळकू सुतार पहाटेची पूजा आर्चा केली जाते . मुंबईमधून दत्तात्रय जनता जाधव ज्ञानदेव पाटील अतुल पाटील दशरथ कुंभार व त्यांचे सहकारी मंडळाला प्रत्येक वर्षी मदत करतात देवस्थान समिती ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामीण भागात शिवसेने चा .सर्वात मोठा नवरात्र उत्सव म्हणून संपन्न होतो.
पंढरीनाथ सुतार राजेश सुतार, विठ्ठल डोंगरे ह भ पपुंडलीक सुतार महाराज रोजचे महाआरतीचे काम पाहतात नामदेव सुतार, गिरीश सुतार निलेश सुतार सह युवा कार्यकर्ते या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात महिलांच्यासाठी उखानेस्पर्धा आयोजित केल्या जातात प्रबोधनात्मक व्याख्यान या ठिकाणी आयोजित केले जात आहे वर्षानुवर्षे या मंडळाला हात प्रसाद आणि इतर बक्षीस म्हणून देणगी देणारे दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून देणगी जमा होते दुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठापना पुरोहितांच्या माध्यमातून होते. या यावर्षी मूर्ती देणगी दिलेली आहे युवा उद्योजक सागर दशरत खुळे बंगलोर व हळदी कुंकू कार्यक्रम या ठिकाणी युवा उद्योजिका कावेरी भास्कर निकम यांनी दिलेला आहे जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी गोईलकर लक्ष्मण पाटील मारूती रावण सुनिल कदम विजय सुतार बंडोपंत सुतार आशोक गोईलकर आशोक खुळे नाराण डोंगरे विठ्ठल डोंगरे चंद्रकांत गोडसे . सुधीर सुतार अस्था आसंख्य कार्यकर्त्याच्या त्यागातून मंडळाची वाटचाल सुरू आहे.
दयानंद पाटील (सर) पि .के केसरकर पि .जे मुळीक नारायण नसरीकर, रविंद्र देसाई यांचे उत्सवाला मार्गदर्शन लाभते.
