Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व सारथी चॅरिटेबल ट्रस्ट गडहिंग्लज आयोजित.-...

आजरा – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व सारथी चॅरिटेबल ट्रस्ट गडहिंग्लज आयोजित.- भव्य तबला, मृदंग वादन स्पर्धा संपन्न.

आजरा – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व सारथी चॅरिटेबल ट्रस्ट गडहिंग्लज आयोजित.- भव्य तबला, मृदंग वादन स्पर्धा संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व सारथी चॅरिटेबल ट्रस्ट गडहिंग्लज वतीने आजरा तालुका मर्यादित भव्य तबला मृदंग वादन स्पर्धा दि. दिनांक. ४ रोजी मृत्युंजय शिवाजीराव सावंत स्मृतीदालन येथे संपन्न झाली.‌

या स्पर्धेतील विजेते व बक्षिसे
लहान गट.

प्रथम क्रमांक.- २००० ऋतिक मनोहर पाटील.
द्वितीय क्रमांक.- १५०० आशुतोष अप्पा पाटील.
तृतीय क्रमांक.-१००० वर्धन वासुदेव वाशिकर
चतुर्थ क्रमांक.- ७०० आदित्य प्रकाश नवरेकर
पाचवा क्रमांक.५००. करण कृष्णा धनवडे

मोठा गट.

प्रथम क्रमांक.- २५०० करण गजानन कवठणकर
द्वितीय क्रमांक.- २००० उत्तम बयाजी येडगे
तृतीय क्रमांक.- १५०० धीरज सिताराम पताडे
चतुर्थ क्रमांक.- १००० निवृत्ती शिवाजी गजरे
पाचवा क्रमांक.- ७०० अनिकेत जयवंत मिटके.

Oplus_131072

अशी लहान गट व मोठा गट क्रमशा विजेते व बक्षिसे आहेत.‌ प्रमुख पाहुण्यांचे असते बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला.
या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, शिवसेना ता. प्रमुख युवराज पोवार, मुकुंदराव देसाई, सुधीर कुंभार, अभिषेक शिंपी, ज्योतिप्रसाद सावंत,परशुराम बामणे, संजय सावंत, दिनेश कुंभीरकर, प्रभाकर कोरवी, संजय शेनवी तसेच संदेश कुंभार सारथी चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख सह विविध पक्षाचे पदाधिकारी स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक ता. प्रमुख पोवार यांनी केले, सूत्रसंचालन दयानंद भोपळे यांनी केले तर आभार अमित गुरव यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.