पुर्ण क्षमतेने भरलेल्या आंबेओहळ प्रकल्पाच्या पाण्याचे पुजन.- राष्ट्रवादी काँग्रेस उत्तुर अजित पवार गट वतीने संपन्न..
आजरा.- प्रतिनिधी.
महाराष्ट्र शासन, ना. हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नेत्यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेला आंबेओहोळ प्रकल्प आज पहाटे ०४ वाजता पुर्ण क्षमतेने भरून वाहू लागलेने उत्तूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने सलग पाचव्या वेळी भरलेल्या जलाशयाच्या पाण्याचे पुजण करणेत आले.
यावेळी प्रकल्पग्रस्त व लाभधारक शेतकरी यांच्या वतीने पाणी पूजन करण्यात आले.

याप्रसंगी वसंतराव धुरे, काशिनाथआण्णा तेली, मारुती घोरपडे सर, शिरीषभाऊ देसाई, गणपतराव सांगले, दशरथ धुरे,गंगाधर हराळे, शिवाजीराव कुऱाडे,विजयराव वांगणेकर

शंकर पावले, संजय येजरे, मच्छिंद्र कडगावकर, सुधीर सावंत, सुधाकर सावंत, सदा पोटे, पांडुरंग खोराटे, दत्ता केसरकर, संभाजी पाटील, संजय पोवार सर, विनायक तेली, संजय हत्तरगी, जानबा कुरुणकर, तुषार घोरपडे, आप्पासाहेब शिंत्रे, पिंटू मगदूम, दिपक रावण आदी मंडळी उपस्थित होते.