Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रहल्लारवाडी धरणाजवळ अचानक पडला मोठा धोकादायक खड्डा.- जलसंपदा विभागाचा आंधळा कारभार.. चव्हाट्यावर.

हल्लारवाडी धरणाजवळ अचानक पडला मोठा धोकादायक खड्डा.- जलसंपदा विभागाचा आंधळा कारभार.. चव्हाट्यावर.

हल्लारवाडी धरणाजवळ अचानक पडला मोठा धोकादायक खड्डा.- जलसंपदा विभागाचा आंधळा कारभार.. चव्हाट्यावर.

चंदगड.- प्रतिनिधी.

Oplus_131072

चंदगड तालुक्यातील हल्लारवाडी धरणाजवळ अचानक मोठा खड्डा पडलेला आहे. या ठिकाणी काही समाज सेवकांनी तात्पुरता खड्ड्यात दगड टाकलेले आहेत. जलसंपदा विभाग यांनी यापूर्वी नादुरुस्त धरणाची पाहणी करून उपाययोजना करणे गरजेचे होते. परंतु तसे न होता. या आंधळ्या कारभारामुळे सदर धरण धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्या धरणावरून फोर व्हीलर किंवा टू व्हीलर घालताना अतिशय सावधपणा बाळगावी तसेच अवजड वाहने, फोर व्हीलर घालणेच टाळावे असा मेसेज जो कोणी वाचशील त्याने लगेच आपल्या इतर ग्रुप वर पाठवा आपल्या एका मेसेज मुळे कुणाची तरी जीवित हानी वाचू शकते असाही संदेश विभागातील ग्रुप वर फिरत आहे.

सदर ठिकाणी वाडीच्या पोलीस पाटील मॅडम तसेच सागर हेडवे सचिन नेसरकर जगदीश गावडे यांनी वाहनांना व नागरिकांना धोका होऊ नये म्हणून दक्षता पाळून संबंधित विभागाला कळवून माहिती दिली. आता तरी किमान सदर धरणाची डागडुजी करावी व पडलेला खड्डा दुरुस्त करावा. अशी मागणी येथील नागरिकांच्या कडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.