शासकीय सेवेनंतर – सामाजिक सेवेत कार्यरत असणारे मडिलगेतील माजी ग्रामसेवक शामराव पाटील त्यांचे दुःखद निधन.
आजरा.- प्रतिनिधी.
मडिलगे गावचे ज्येष्ठ नागरिक मजी ग्रामसेवक, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष, व समीतीचे मार्गदर्शक श्री शामराव ईश्वरा पाटील वय. वर्ष ८१ यांचे दुःखद निधन झाले.
कै. पाटील हे शासकीय सेवेतून निवृत्तीनंतर त्यांचे गावच्या विविध सामाजिक व देवस्थान समितीच्या कार्यात मोलाचे योगदान होते. त्यांच्या जाण्याने पाटील परिवारात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुले एक मुलगी नाथ नातवंडे असा परिवार होत.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली.
रक्षा विसर्जन रविवार दि. २९ रोजी सकाळी.९ वा.