Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमहसूलचे उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांनी केले मडिलगेतील शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत…

महसूलचे उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांनी केले मडिलगेतील शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत…

महसूलचे उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांनी केले मडिलगेतील शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत…

आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे ता. आजरा येथे राज्यातील प्राथमिक शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सव २०२५’ कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्याचे महसूल चे उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. त्यांना पुस्तकं आणि गणवेश, बूट व इतर साहित्यांचे वाटप केले.

यावेळी सरपंच बापू निऊगरे, उपसरपंच पांडुरंग जाधव सर्व ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव (मुख्याध्यापक) सर्व सदस्य, सर्व शिक्षक शिक्षिका, ग्रामस्थ विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.