Homeकोंकण - ठाणेपुण्यातील ती जमीन वनविभागाला द्या'.- सरन्यायाधीश भूषण गवईंचा पहिलाच निकाल.- नारायण राणेंना...

पुण्यातील ती जमीन वनविभागाला द्या’.- सरन्यायाधीश भूषण गवईंचा पहिलाच निकाल.- नारायण राणेंना तणका(🛑 30 वर्षांपूर्वी महसूलमंत्री असताना नारायण राणे यांनी घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा दणका..)🛑पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

🟥पुण्यातील ती जमीन वनविभागाला द्या’.- सरन्यायाधीश भूषण गवईंचा पहिलाच निकाल.- नारायण राणेंना तणका
(🛑 30 वर्षांपूर्वी महसूलमंत्री असताना नारायण राणे यांनी घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा दणका..)
🛑पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

नवी दिल्ली :- वृत्तसंस्था

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पहिलाच निकाल महाराष्ट्रातील प्रकणावर दिला आहे. सन 1998 साली युती शासनाच्या काळात नारायण राणे हे महसूल मंत्री असताना पुण्यातील वन विभागाची 30 एकर जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठाने हा निर्णय रद्द केला असून ती जमीन पुन्हा वन विभागाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.

💥सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नारायण राणेंनी घेतलेला हा निर्णय रद्द केला आहे. तसेच, पुण्यातील ती जमीन पुन्हा वन विभागाला देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.यावरून कोर्टाने राजकारणी, प्रशासन आणि बिल्डर यांच्यातील संगनमतावरही ताशेरे ओढले आहेत.

The Supreme Court has struck down a 1998 decision taken by BJP MP Narayan Rane, who, as Maharashtra’s Revenue Minister, had allotted 30 acres of forest land to a private builder. Chief Justice Bhushan Gavai’s bench declared the move invalid, ordering the land be returned to the Forest Department. The court also commented on the nexus between politicians, bureaucrats, and private builders.

narayan rane supreme court, forest land case, pune land dispute, bhushan gavai judgment, narayan rane builder deal, forest department land, political builder nexus, bjp mp controversy, revenue minister decision, supreme court india

🛑पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शुक्रवार दि. 16 मे 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

🔴शुक्रवार दि. 16 मे 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता “कर्ली नदीच्या किनाऱ्याचे संरक्षण करणे” या कामाच्या भूमिपुजन सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ : देवबाग, ता. मालवण) दुपारी 3.30 वाजता श्री. प्रभाकर सावंत यांची भारतीय जनता पक्ष, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभास उपस्थिती. (स्थळ : प्रहार भवन, कणकवली) दुपारी 4.30 वाजता “ऑपरेशन सिंदूर” या भारतीय सैन्यदलाने केलेल्या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीस उपस्थिती. (स्थळ : पटकी देवी मंदिर, कणकवली).

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.