नाम. हसनसो मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तुर विभाग वतीने साजरा.
आजरा.- प्रतिनिधी.

नाम. हसनसो मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तुर विभागाच्या वतीने होन्याळी ता.- आजरा येथे केक कापून वाढदिवस साजरा केला.

यावेळी जेष्ठ नेते विष्णुपंत केसरकर व मुकुंददादा देसाई, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष अनिल फडके यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा केला.
यावेळी उत्तूर विभागाचे राष्ट्रवादीचे प्रमुख वसंतराव धुरे, केडीसी बँकेचे संचालक सुधीरभाऊ देसाई, जि. प. चे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, काशिनाथआण्णा तेली, व्हा. चेअरमन सुभाषराव देसाई,घोरपडे सर, दीपकराव देसाई, संभाजीराव तांबेकर, अनिकेत कवळेकर, गणपतराव सांगले, शिरीष देसाई, सुधीर सावंत,आजरा कारखान्याचे सर्व सन्माननीय संचालक, तालुका संघाचे सर्व संचालक आजरा व गडहिंग्लज विभागातील सर्व नेते व तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, होन्याळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..
