भादवणकरांनी दिला कौल ठरावाच्या विरोधात.- सौ माधुरी गाडे ९२६ मतदान…२२६ मतांनी विजयी
आजरा.- प्रतिनिधी.
भादवण सरपंच अविश्वास ठराव मंजूर झाले नंतर आज दि. ४ रोजी मतदान झाले एकुण मतदान पैकी १६६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये ठरावाच्या विरोधात/…. ठरावाच्या बाजूने… मतदान झाले . विजयानंतर जल्लोष करण्यात आला.


निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी काम पाहिले. आजरा पोलीस स्टेशनचा पोलिस बंदोबस्त तैनात होता. मतदान व निवडणूक कार्यक्रम शांततेत पार पडले.
ठरावाच्या बाजूने.६९३.
ठरावाच्या विरोधात.९२६
